Health Tips : संजीवनी बूटीपेक्षा कमी नाहीत या फळाचे फायदे

Mahesh Gaikwad

फळांचे फायदे

बाजारात अशी अनेक फळे आहेत, ज्यांच्या नियमित सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Health Tips | Agrowon

हेल्दी लाईफ स्टाईल

नियमित फळे खाणे हेल्दी आरोग्यासाठी फादेशीर मानले जाते. कारण फळांमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असतात.

Health Tips | Agrowon

जर्दाळू फळ

जर्दाळू हेही अशाच एका फळापैकी फळ आहे. याच्या नियमित सेवनामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात.

Health Tips | Agrowon

औषधी गुणधर्म

जर्दाळूमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. जरगदाळूचे बी सुध्दा आरोग्यासाठी उपयुक्त असते.

Health Tips | Agrowon

पचनक्रिया सुधारते

नियमित जर्दाळू खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच जर्दाळू खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी असतो.

Health Tips | Agrowon

कोलॅस्ट्रॉल नियंत्रण

शरिरातील कोलॅस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही जर्दाळू मदत करते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी आहारात जर्दाळूचा वापर फायदेशीर ठरतो.

Health Tips | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

शरिरातील साखरेपासून त्वचेच्या संबंधित सर्व समस्यांवर जर्दाळू फायदेशीर आहे.

Health Tips | Agrowon