Benefits Of 24 Hour Fasting : जर तुम्ही २४ तास काहीचं खाल्लं नाही तर काय होईल?

Anuradha Vipat

चयापचय  

जर तुम्ही २४ तास काहीही खाल्ले नाही, तर शरीरात अनेक चयापचय  बदल घडून येतात.

Benefits Of 24 Hour Fasting | Agrowon

इन्स्युलिनची पातळी

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे इन्स्युलिनची पातळी घटते. यामुळे शरीरातील साठलेली चरबी जळण्यास सुरुवात होते.

Benefits Of 24 Hour Fasting | Agrowon

पेशींची दुरुस्ती

सुमारे १८ ते २४ तासांनंतर शरीर स्वतःच्याच खराब झालेल्या पेशींना 'खाऊन' टाकते आणि नवीन पेशी तयार करते.

Benefits Of 24 Hour Fasting | Agrowon

 ग्रोथ हार्मोन

२४ तासांच्या उपवासामुळे शरीरातील 'ह्युमन ग्रोथ हार्मोन' मोठ्या प्रमाणात वाढतो.

Benefits Of 24 Hour Fasting | agrowon

मेंदूची कार्यक्षमता

सुरुवातीला थोडा थकवा जाणवला तरी, नंतर मेंदू अधिक सक्रिय होतो. यामुळे एकाग्रता वाढते .

Benefits Of 24 Hour Fasting | Agrowon

संभाव्य त्रास

जर तुम्हाला सवय नसेल, तर २४ तासांच्या उपवासात डोकेदुखी, चक्कर येणे, चिडचिड होणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो

Benefits Of 24 Hour Fasting | Agrowon

डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्हाला मधुमेह, लो ब्लड प्रेशर किंवा किडनीचे विकार असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असा उपवास करू नका.

Benefits Of 24 Hour Fasting | Agrowon

Holi special Rava Kesari : आजची होळी करा स्पेशल, घरच्या घरी बनवा 'रवा केसरी'

Holi special Rava Kesari | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...