sandeep Shirguppe
आपल्या आरोग्याला कोहळा खाण्याचे अनेक फायदे आहेत, आयुर्वेदामध्ये कोहळ्याचे महत्व सांगितले आहे.
व्हिटॅमिन सी थ्री, बी वन, बी थ्री, खनिजे, कॅल्शियम आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असते.
कोहळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
अनेक तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी याच्या रसाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
कोहळ्याची भाजी अपचन, बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
कोहळा यकृतासाठी उत्तम आहे. या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पोटातील उष्णतेचा सामना करू शकतो.
व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात खूप मदत होते.
पोटॅशियम प्रमाण जास्त
पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.