Benefits Dry Fruits : सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक

sandeep Shirguppe

सुकामेवा

सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक फळांचा हंगाम हा वेगवेगळा असतो.

Benefits Dry Fruits

बदाम

बदामाला ड्रायफ्रूटचा राजा म्हटले जाते. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा हे घटक आहेत.

Benefits Dry Fruits | agrowon

काजू

काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट पोषक घटक त्वचेला विविध समस्यांपासून वाचवण्यासाठी मदत करतात.

Benefits Dry Fruits | agrowon

अक्रोड

अक्रोड खाल्याने मेंदू सक्रिय होतो. अक्रोडामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशिएअम, लोह, तांबे आणि सेलिनियम यासारखी पोषकद्रव्ये असतात.

Benefits Dry Fruits | agrowon

खारीक

खारीक हे ऊर्जेचा भंडार आहे. खारीकमध्ये फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे घटक असतात.

Benefits Dry Fruits | agrowon

मनुका

मनुकामध्ये पॉलीफेनोलिक नावाचे फायटोकेमिकल भरपूर प्रमाणात असते. दृष्टीसाठी ते खूप फायदेशीर आहे.

Benefits Dry Fruits | agrowon

पिस्ता

ड्राय फ्रुट्समधील ‘पिस्ता’ हा घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अतिशय पोषक आणि फायबर समृद्ध ड्राय फ्रूट आहे.

Benefits Dry Fruits | agrowon

अंजीर

अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

Benefits Dry Fruits | agrowon

केसर

केशरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या प्रथिने, जीवनसत्त्वांचा खजिना आहे.

Benefits Dry Fruits | agrowon
आणखी पाहा...