Health Tips : मुर्ती लहान पण किर्ती महान, जाणून घ्या चारोळीचे फायदे

sandeep Shirguppe

चारोळी

आकाराने अत्यंत लहान असणाऱ्या चारोळीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यात भरपूर पोषक तत्वे असतात.

Health Tips | agrowon

भरपूर व्हिटॅमिन्स

चारोळीत व्हिटॅमिन बी१, बी २, सी आणि नियासिन, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम कॅल्शियमसह अनेक पोषक तत्वे असतात.

Health Tips | agrowon

पचनक्रिया सुधारते

चारोळीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे पचनसंस्थेतील जळजळ कमी होते.

Health Tips | agrowon

स्नायूंची ताकद वाढते

तुम्हाला स्नायूंच्या वेदना होत असतील किंवा तुम्ही जीम करत असाल तर चारोळीचं सेवन तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं.

Health Tips | agrowon

त्वचेसाठी उपयुक्त

चारोळीत असणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच त्वचा नैसर्गिकरिच्या मॉइश्चराइझ ठेवण्यासही मदत होते.

Health Tips | agrowon

वजन कमी

चारोळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होतं.

Health Tips | agrowon

मधुमेह नियंत्रणात

चारोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी असल्याने मधुमेही रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Health Tips | agrowon

सल्ला घ्या

चारोळी तेलकट असल्याने तुम्ही याचे नियमीत सेवन करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रमाण निश्चित करून घ्या.

Health Tips | agrowon