Pineapple Health Benefits : अननसातील 'ब्रोमेलेन' ठरेल गुणकारी; सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी उत्तम फळ

Anuradha Vipat

मोठा खजिना

अननस हे दिसायला आकर्षक आणि चवीला आंबट-गोड असणारे फळ केवळ चवदारच नाही, तर आरोग्याचा मोठा खजिना आहे.

Pineapple Health Benefits | Agrowon

अत्यंत गुणकारी

यामध्ये आढळणारे 'ब्रोमेलेन' नावाचे पाचक एन्झाईम आणि मुबलक प्रमाणात असणारे व्हिटॅमिन सी या फळाला अत्यंत गुणकारी बनवतात.

Pineapple Health Benefits | Agrowon

पचनक्रिया

अननसातील 'ब्रोमेलेन' एन्झाईम प्रथिनांचे विघटन करण्यास मदत करते, ज्यामुळे अन्न सहज पचते

Pineapple Health Benefits | Agrowon

सूज आणि वेदना

शरीरातील कोणत्याही प्रकारची अंतर्गत सूज आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी अननस खाणे किंवा त्याचा ज्यूस पिणे अत्यंत गुणकारी मानले जाते.

Pineapple Health Benefits | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

यात असलेल्या उच्च व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीर संसर्ग, सर्दी आणि खोकल्याविरुद्ध लढण्यास सक्षम बनते.

Pineapple Health Benefits | Agrowon

वजन

अननसात पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. तसेच, हे फळ शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करण्यास मदत करते.

Pineapple Health Benefits | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन सी मुळे त्वचेवरील डाग, मुरुम कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Pineapple Health Benefits | Agrowon

Chiku Health Benefits : गुणांची खाण आहे 'चिकू'; जाणून घ्या याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

Chiku Health Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...