Anuradha Vipat
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या असली तरी आरोग्य संशोधनानुसार त्याचे अनेक प्रकार आहेत.
हा डोकेदुखीचा सर्वात सामान्य प्रकार आहे. .यासाठी पुरेशी विश्रांती घ्या, डोक्याला कोमट तेलाने मसाज करा .
यात डोक्याच्या एकाच बाजूला तीव्र ठणक लागते. यासाठी अंधाऱ्या आणि शांत खोलीत झोपा. भरपूर पाणी प्या.
यात कपाळ, डोळे आणि गालाच्या हाडांच्या मागे वेदना होतात. यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या आणि कोमट पाणी प्या.
हा डोकेदुखीचा अत्यंत तीव्र प्रकार असून यात एका डोळ्याच्या मागे किंवा भोवती तीव्र वेदना होतात.
पोटात गॅस किंवा ॲसिडिटी झाल्यामुळे कपाळाच्या मध्यभागी वेदना होतात. यासाठी वेळेवर जेवण करा
आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात जे डोकेदुखी कमी करतात.