Anuradha Vipat
एरंडेल तेल नारळाच्या तेलात मिसळून टाळूला लावा. यामुळे केसांची घनता वाढते.
केसांना मुळांपासून मजबूत करण्यासाठी आठवड्यातून दोनदा कोमट आवळा तेलाने मसाज करा.
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा आणि टाळूला लावा. यामुळे केस गळणे थांबते.
कोरफडीचा गर कसांना अर्धा तास लावून ठेवा यामुळे केसांना नैसर्गिक चमक आणि लांबी मिळते.
कांद्याच्या रसातील सल्फर केसांच्या वाढीस वेग देते. आठवड्यातून एकदा हा रस लावा.
तणावामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. दररोज योगासने किंवा ध्यान करा .
दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या, ज्यामुळे टाळू हायड्रेटेड राहतो.