Anuradha Vipat
कुरळे केस एक नैसर्गिक केसांचा प्रकार आहे. आजकालच्या मुलींना तर कुरळे केस करायला खूप आवडतात
काही मुली तर कुरळे केस हवेत म्हणून महागडे हेअर मास्क सुद्धा वापरता. चला तर मग आज आपण पाहूयात कुरळ्या केसांसाठी घरगुती तेल.
कुरळे केस लवकर कोरडे होतात त्यामुळे केसांना तेल लावून मसाज करणे आवश्यक आहे.
कुरळ्या केसांसाठी नारळाचे तेल योग्य आहे कारण ते केसांना मजबूत करते
जोजोबा तेल कुरळ्या केसांना ओलावा देऊन व्हॉल्यूम टिकवून ठेवते.
आर्गन तेल कुरळ्या केसांना पोषण देते. मजबूत आणि मऊ बनवते.
बदाम तेल हे केसांच्या वाढीसाठी चांगले आहे