Tongue Colour : तुमच्याही जिभेचा रंग निळा झाला आहे का? हे आहे गंभीर आजाराचे लक्षण

Anuradha Vipat

रक्तातील ऑक्सिजनची कमतरता

जेव्हा रक्त पुरेसा ऑक्सिजन पुरवत नाही, तेव्हा जिभेचा रंग निळा होतो. 

Tongue Colour | agrowon

हृदयाचे आजार

हृदयाच्या समस्येमुळे रक्त योग्य प्रकारे पंप होत नसेल, तर जिभेचा रंग निळा होऊ शकतो. 

Tongue Colour | agrowon

श्वसन प्रणालीचे आजार

फुफ्फुसांच्या आजारामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे जिभेचा रंग निळा होतो. 

Tongue Colour | agrowon

गंभीर आजाराचे लक्षण

जिभेचा निळा रंग गंभीर आजाराचे लक्षण असू शकतो, त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Tongue Colour | agrowon

कावासाकी रोग

या रोगामध्ये जिभेचा रंग जांभळा किंवा निळा होऊ शकतो. 

Tongue Colour | agrowon

निरोगी जीभ

निरोगी जीभ गुलाबी रंगाची असते. 

Tongue Colour | agrowon

Coconut Water : डायबिटीज पेशंटने नारळ पाणी पिणे सुरक्षित आहे का?

Coconut Water | agrowon
येथे क्लिक करा