Anuradha Vipat
हरतालिका व्रताची कथा ही देवी पार्वतीच्या शिवप्राप्तीच्या कथेवर आधारित आहे.
पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीच्या वडिलांनी तिचे लग्न एका दुसऱ्या राजाशी ठरवले होते
त्याचवेळी देवी पार्वतीच्या सखींनी तिला रानात पळवून नेले.
त्यानंतर तिथे पार्वतीच्या सखींनी पार्वतीला भगवान शिवाला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करायला लावली.
या घटनेमुळे पार्वतीला 'हरितालिका' असे नाव मिळाले आणि याच गोष्टीमुळे हे व्रत 'हरतालिका' म्हणून ओळखले जाते
हरित' म्हणजे 'जिला नेले' आणि 'लिका' म्हणजे 'सखी'.म्हणून या व्रताला 'हरतालिका' म्हटले जाते
स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगले वैवाहिक जीवन मिळावे यासाठी करतात