Anuradha Vipat
बैल पोळा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो
बैल पोळ्याला बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा! शेतकऱ्यांचा जीवाभावाचा सोबती बैलांना वंदन.
सर्जा राजा, तू आहेस शेतीची शान. तुझी सेवा करून शेतकऱ्याला आज आनंद लुटण्याचा अधिकार आहे. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तुला नको लावायचा फास, दे वचन आज बैलांच्या हातातून. बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जसा वातीशिवाय दिवा नाही, तसा बैलांशिवाय शेती नाही. या खास दिनी बैलांच्या सेवेला सलाम!
पोळा सण आला आनंदाचा, सर्जा राजाचा. सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा