Anuradha Vipat
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे.
हरितालिका व्रताचा संकल्प दोन कारणांसाठी केला जातो
अविवाहित मुलींना चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका हरितालिका व्रताचा संकल्प करतात
विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे तसेच सुखी संसार व्हावा यासाठी हरितालिका व्रताचा संकल्प करतात
व्रताचा संकल्प करताना शिव-पार्वतीसमोर व्रत करण्याचा निर्धार केला जातो.
हरतालिका पूजन हे एक महत्वाचे व्रत आहे
हरतालिका पूजेच्या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे