Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची हरतालिका पुढे दिलेल्या राशींच्या लोकांसाठी खूपचं खास असणार आहे
यंदाच्या या हरतालिकेच्या दिवशी नवपंचम राजयोगाचा दुर्मिळ योगायोग निर्माण होणार आहे.
ज्यामुळे नवपंचम राजयोगाचा पुढे दिलेल्या राशींच्या लोकांना याचा भरपूर फायदा होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम योगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होणार आहे
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीची लोकं प्रवासाला जातील. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा काळ त्यांच्यासाठी चांगला मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यांचे आरोग्य खूप चांगले राहील.
ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम राजयोगामुळे मीन राशीचे लोक नवीन काम सुरू करू शकतील. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.