Anuradha Vipat
हरतालिकेचा उपवास निर्जला केला जातो, या दरम्यान अन्न किंवा पाणी काहीही घेतले जात नाही.
हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी शक्यतो सात्विक आणि हलका आहार घ्यावा.
हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी शांत चित्ताने आणि सकारात्मक दृष्टीने देवाचे पूजन करावे.
हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी महिलांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत
हरितालिका व्रताची कथा पार्वती आणि शंकराच्या विवाहाशी संबंधित आहे.
पार्वतीला शंकरासारखा पती मिळावा यासाठी तिने कठोर तपस्या केली होती.
हरतालिका हे एक महत्वाचे धार्मिक आणि सामाजिक व्रत आहे