Bail Pola Festival : बैल व शेतकऱ्याचे बदलते आयुष्य!

Anuradha Vipat

बदल

बैल आणि शेतकऱ्याचे आयुष्य यात मोठा बदल झाला आहे. 

Bail Pola festival | Agrowon

बैलांचे काम

आता ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्रीमुळे बैलांचे काम कमी झाले आहे. 

Bail Pola festival | agrowon

आयोजन

आता अनेक ठिकाणी बैलांच्या शर्यतींचे आयोजन केले जाते .

Bail Pola Festival | agrowon

वापर

बैलांच्या वापरामुळे शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढत आहे .

Bail Pola Festival | agrowon

खत

आता बैलांच्या शेणाचा उपयोग खत म्हणून होतो. 

Bail Pola Festival | Agrowon

काळानुसार

बैल आणि शेतकऱ्याचे आयुष्य हे बदलत्या काळानुसार बदलत आहे. 

Bail Pola Festival | Agrowon

बैलांचे महत्व

बैलांचे महत्व अजूनही आहे पण ते आता पूर्वीसारखे राहिले नाही. 

Bail Pola Festival | agrowon

Bail Pola Traditions : बैल व भारताची कृषी संस्कृती! कसा आहे यांचा संबंध

Bail Pola Traditions | Agrowon
येथे क्लिक करा