Beauty Products Harmful Chemicals : सौंदर्य उत्पादने खरेदी करताय? त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' गोष्टींपासून राहा दूर

Anuradha Vipat

ब्युटी प्रॉडक्ट्स

ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करताना त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी खालील घातक घटकांपासून लांब राहावे.

Beauty Products Harmful Chemicals | agrowon

पॅराबेन्स

ब्युटी प्रॉडक्ट्समधील हे प्रिजर्व्हेटिव्ह शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवू शकते.

Beauty Products Harmful Chemicals | agrowon

सल्फेट्स

हे फेस तयार करणारे केमिकल त्वचा आणि केस कोरडे करते.

Beauty Products Harmful Chemicals | agrowon

थॅलेट्स

सुगंध टिकवण्यासाठी वापरले जाणारे हे केमिकल आरोग्यासाठी घातक आहे.

Beauty Products Harmful Chemicals | agrowon

कृत्रिम सुगंध

यामुळे त्वचेला ॲलर्जी आणि खाज सुटू शकते.

Beauty Products Harmful Chemicals | agrowon

मिनरल ऑइल

हे त्वचेची छिद्रे (Pores) बंद करून पिंपल्स निर्माण करते.

Beauty Products Harmful Chemicals | agrowon

फॉर्मल्डिहाइड

हे कर्करोगास कारणीभूत ठरू शकणारे घातक केमिकल आहे.

Beauty Products Harmful Chemicals | agrowon

Hair Fall Remedies : दमट हवेमुळे होणारी केस गळती अशी थांबवा, पाहा उपाय

Hair Fall Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...