Harbharyachya Pananchi Bhaji: थंडीत हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी का खावी?

Deepak Bhandigare

कोवळ्या पानांची भाजी

हिवाळ्यात मिळणारी हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी पौष्टिक असतेच, त्याचबरोबर ही खाण्यास चविष्ट असते

Harbharyachya Pananchi Bhaji | Agrowon

प्रथिने, जीवनसत्त्वे

यात प्रथिने, जीवनसत्त्वे असल्याने ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते

Harbharyachya Pananchi Bhaji | Agrowon

कार्बोहायड्रेट्स

या भाजीत कार्बोहायड्रेट्स, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते

Harbharyachya Pananchi Bhaji | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळू शकतो

Harbharyachya Pananchi Bhaji | Agrowon

आरोग्यदायी

मधुमेहापासून ते त्वचा रोगांसारख्या समस्येवर हरभऱ्याची भाजी खूप फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जाते

Harbharyachya Pananchi Bhaji | Agrowon

दृष्टी

या भाजीत असलेल्या पोषक घटकांमुळे दृष्टी सुधारण्यासाठी मदत होऊ शकते

Harbharyachya Pananchi Bhaji | Agrowon

वजन

त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते

Harbharyachya Pananchi Bhaji | Agrowon

फायबर

या भाजीमध्ये फायबर भरपूर असते, जे अधिक वेळ भूक नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते

Harbharyachya Pananchi Bhaji | Agrowon
Pumpkin Health Benefits | Agrowon
Pumpkin Health Benefits: भोपळा खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात?