Anuradha Vipat
आजचा 22 सप्टेंबर 2025 घटस्थापनेचा दिवस देवी दुर्गेला समर्पित आहे Ghatasthapana 2025
आज 22 सप्टेंबर रोजी सकाळी 5.34 ते 7.29 या वेळेत घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आहे.
सकाळी 11.14 ते दुपारी 12.02 या अभिजित मुहूर्तातही घटस्थापना करता येईल.
आज पहाटेपासूनच देवीच्या पूजेचा उत्साह असणार आहे
आज देवीच्या उत्सवामुळे देवीची कृपा सर्वांवर राहणार आहे
घटस्थापनेचा विधी शास्त्रोक्त पद्धतीने करावा
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे