Anuradha Vipat
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर आजपासूनच या गोष्टींना तुमच्या जीवनाचा भाग बनवा.
गाणी ऐकणे, वाचन, चित्रकला किंवा बागकाम - तुम्हाला जे आवडते त्यासाठी दिवसातला किमान १५-२० मिनिटे वेळ काढा.
जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा न करता काम करता, तेव्हा मिळणारा आनंद द्विगुणित असतो
प्रत्येक दिवसाची सुरुवात धन्यवाद व्यक्त करून करा.
नियमित व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.
मेडिटेशन केल्याने मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.
सकारात्मक विचार केल्याने जीवनात सुख आणि आनंद वाढतो.