Anuradha Vipat
शरीरात डोपामाइन, सेरोटोनिन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे 'हॅपी हार्मोन्स' म्हणून ओळखले जातात. हे 'हॅपी हार्मोन्स' आपल्याला सकारात्मक भावना, आनंद देतात
काही वेळा आपल्या शरीरात या 'हॅपी हार्मोन्स'ची कमतरता जाणवते अशावेळी ते वाढवणे गरजेचे असते.
व्यायामामुळे शरीरातील या 'हॅपी हार्मोन्स'ची पातळी वाढते.
शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' वाढवण्यासाठी प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबरयुक्त आहार घ्यावा
शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' वाढवण्यासाठी चांगली झोप गरजेची आहे
शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' वाढवण्यासाठी ध्यान, योग किंवा तणाव कमी करावा.
मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने शरीरातील 'हॅपी हार्मोन्स'ची पातळी वाढते.