Anuradha Vipat
'हॅपी हार्मोन्स' म्हणजे आपल्या शरीरातील मूड सुधारणारे हार्मोन्स. ते हार्मोन्स आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात
आज आपण या लेखात हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी काही फळे आहेत जी आहारात समाविष्ट केल्याने फायदेशीर ठरू शकतात.
केळीमध्ये ट्रायप्टोफॅननावाचे अमिनो ऍसिड असते, जे शरीरात सेरोटोनिन निर्मितीस मदत करते
अननस हे शरीरातील सेरोटोनिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यांसारखी फळे मूड सुधारण्यास आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
एवोकॅडोमध्ये सेरोटोनिनचे संतुलन राखण्यास मदत करतात
डाळिंबामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मूड सुधारण्यास मदत करतात