Anuradha Vipat
कायम निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात उकडलेल्या भाज्यांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे.
उकडलेल्या भाज्यांमध्ये तेलाचा वापर टाळता येतो आणि त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात
उकडलेल्या भाज्या पचायला हलक्या असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
पालक उकडून खाल्ल्याने पोषक घटक शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जातात.
कोबी पचायला हलका असतो आणि उकडून खाल्ल्याने त्याची पौष्टिकता वाढते.
फ्लॉवर उकडून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. ते वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
ब्रोकोली उकडल्याने किंवा वाफवल्याने त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात