Foot Nail Care : पायांच्या नखांची काळजी कशी घ्याल? पाहा सोप्या टिप्स

Anuradha Vipat

टिप्स

आज आपण पायांच्या नखांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स पाहणार आहोत.

Foot Nail Care | agrowon

नियमितपणे नखे कापा

पायांची नखे हाताच्या नखांपेक्षा जास्त वेगाने वाढत नाहीत,पण तरीही ती नियमितपणे कापावीत.

Foot Nail Care | agrowon

धोका

पायांची नखे कोपऱ्यातून खूप आतपर्यंत कापू नयेत. यामुळे नखे त्वचेत रुतण्याचा धोका टळतो.

Foot Nail Care | agrowon

नखे आणि बोट

आंघोळीनंतर किंवा पाय धुतल्यानंतर नखे आणि बोटांमधील जागा टॉवेलने व्यवस्थित कोरडी करा.

Foot Nail Care | agrowon

शूज/चप्पल

नेहमी आपल्या पायाच्या मापाची आणि आरामदायक शूज/चप्पल वापरा.

Foot Nail Care | agrowon

खराब नखे

खूप घट्ट किंवा टोकदार शूजमुळे नखांवर दबाव येतो ज्यामुळे नखे खराब होऊ शकतात

Foot Nail Care | agrowon

मालिश

फूट क्रीम किंवा खोबरेल तेल वापरून नखे आणि क्यूटिकल्सची मालिश करा.

Foot Nail Care | agrowon

Dengue Fever Diet : डेंग्यू झाल्यास आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा?

Dengue Fever Diet | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...