Hand Sanitizer Side Effects : जास्त हॅंड सानिटायझरच्या वापरामुळे होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

Anuradha Vipat

अविभाज्य भाग

कोरोना काळानंतर हॅंड सॅनिटायझरचा वापर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

Hand Sanitizer Side Effects

दुष्परिणाम

सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे खालील दुष्परिणाम होऊ शकतात:

Hand Sanitizer Side Effects

त्वचेचा कोरडेपणा

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हातातील नैसर्गिक ओलावा निघून जातो.

Hand Sanitizer Side Effects

त्वचेचे विकार

सततच्या वापरामुळे एक्झिमा किंवा डर्मेटायटिससारखे त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात.

Hand Sanitizer Side Effects | agrowon

प्रतिबंधात्मक क्षमता

सॅनिटायझर वाईट बॅक्टेरियांसोबतच शरीरासाठी फायदेशीर असणारे 'गुड बॅक्टेरिया' देखील मारून टाकते.

Hand Sanitizer Side Effects

हार्मोनल असंतुलन

काही सॅनिटायझर्समध्ये 'ट्रायक्लोसन' नावाचे रसायन असते, जे शरीरात शोषले गेल्यास हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम करू शकते.

Hand Sanitizer Side Effects

विषबाधा

सॅनिटायझर लावल्यानंतर लगेच काही पदार्थ हाताने खाल्ल्यास त्यातील रसायने पोटात जाऊ शकतात, ज्यामुळे विषबाधा होऊ शकते.

Hand Sanitizer Side Effects

Dehydration Symptoms : गरजेपेक्षा कमी पाणी पिताय? मग एकदा परिणाम वाचा

Dehydration Symptoms | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...