Anuradha Vipat
केस प्रत्येक व्यक्तीच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. सुदृढ केस हे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतात.
केसांची निगा राखणे हे गरजेचे आहे पण तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रात केस धुण्याचेही काही नियम आहेत.
शास्त्रानुसार आठवड्यातून केस किती वेळा धुवावेत हे केसांच्या प्रकारावर अवलंबून असते
शास्त्रानुसार सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी केस आवश्यक धुवावेत कारण हे वार देव देवतांना समर्पित आहेत
शास्त्रानुसार जे लोक खूप दिवस केस धूत नाहीत त्यांच्या आजूबाजूला विविध धूळ आणि घाण असते
शास्त्रानुसार सकाळी केस धुणे फायदेशीर ठरू शकते
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी कमीत कमी दर तीन दिवसांनी केस धुण्याचा प्रयत्न करा