Anuradha Vipat
दर महिन्याला हेअर स्पा केल्याने केसांचे चांगले पोषण होते
दर महिन्याला हेअर स्पा केल्याने केसातील कोरडेपणा कमी होतो
दर महिन्याला हेअर स्पा केल्याने टाळूला हायड्रेशन मिळते
दर महिन्याला हेअर स्पा केल्याने केसातील कोंडा नियंत्रित राहतो
दर महिन्याला हेअर स्पा केल्याने केस मजबूत होतात
दर महिन्याला हेअर स्पा केल्याने केसांची वाढ सुधारते
दर महिन्याला हेअर स्पा केल्याने केसांना एक नैसर्गिक चमक येते.