Hair Dryer Precautions : पावसाळ्यात हेअर ड्रायर वापरताना 'या' गोष्टींची घ्या काळजी !

Anuradha Vipat

'हेअर ड्रायर'

पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील दमटपणामुळे केस लवकर वाळत नाहीत, म्हणूनच अनेकजण नियमितपणे 'हेअर ड्रायरचा वापर करतात .

Hair Dryer Precautions | Agrowon

विशेष काळजी

पावसाळ्यात हेअर ड्रायर वापरताना विजेचा धोका आणि केसांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे .

Hair Dryer Precautions | Agrowon

ओला हात

ड्रायर चालू किंवा बंद करताना तुमचे हात आणि पाय पूर्णपणे कोरडे असावेत याची खात्री करा.

Hair Dryer Precautions | Agrowon

बाथरूममध्ये ड्रायर

सुरक्षेसाठी बाथरूमऐवजी घरातील इतर कोरड्या खोलीत किंवा ड्रेसिंग टेबलजवळ बसून हेअर ड्रायर वापरा.

Hair Dryer Precautions | Agrowon

अंघोळीनंतर

अंघोळीनंतर लगेचच एकदम ओल्या केसांवर ड्रायर वापरू नका .

Hair Dryer Precautions | Agrowon

'हीट प्रोटेक्टंट' सिरम किंवा स्प्रे

ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना हीट प्रोटेक्टंट स्प्रे किंवा सिरम नक्की लावा, ज्यामुळे केसांचे नुकसान होणार नाही.

Hair Dryer Precautions | Agrowon

'कूल शॉट'

पावसाळ्यात केसांवर जास्त गरम हवा वापरल्याने केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळती वाढते. ड्रायरचा 'Cool' किंवा 'Medium' हीट मोड वापरा.

Hair Dryer Precautions | Agrowon

Roasted Corn Cob Recipe : तिखट, मीठ आणि लिंबू लावलेला गरमागरम भाजलेला कणीस कसा बनवावा?

Roasted Corn Cob Recipe | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...