Anuradha Vipat
आपल्या रोजच्या आहारातील काही विशिष्ट भाज्या ज्या केसगळतीवर प्रभावी असू शकतात.
पालकामध्ये आयर्न, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात.
गाजर केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
टोमॅटो केसांच्या वाढीसाठी मदत करू शकते.
भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात
ब्रोकोली टाळू आणि केसांचे नैसर्गिक मॉइश्चरायझेशन करते.
केसगळतीच्या समस्येवर आहाराबरोबरच केसांची योग्य काळजी आणि वैद्यकीय सल्ला घेणे देखील महत्त्वाचे आहे.