Banana Hair Pack : केसांची निगा ठेवायचीय तर केळाचा हेअर पॅक वापरून तर बघा

sandeep Shirguppe

केसांची निगा

सिल्की आणि चमकदार केस ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक पर्यायांचा वापर केला जातो.

Banana Hair Pack | agrowon

केळीचे हेअर पॅक

केसांना सिल्की ठेवण्यासाठी केळीपासून बनवलेले हेअर पॅक वापरणे चांगले आहे.

Banana Hair Pack | agrowon

हेअर पॅकसाठी लागणारे साहित्य

पिकलेली केळी - २ मध - १ चमचा, खोबरेल तेल - १ चमचा, दही - १ चमचा

Banana Hair Pack | agrowon

हेअर पॅक कसा बनवायचा

एका वाटीत केळी, मध आणि खोबरेल तेल मिसळा, नंतर त्यात दही मिक्स करा याची पेस्ट तयार करून घ्या.

Banana Hair Pack | agrowon

महिन्यातून ३ वेळा वापरा

महिन्यातून २ ते ३ वेळा हेअर पॅक वापरा यामुळे बाजारातील कोणतेही प्रोडक्ट लावण्याची गरज भासणार नाही.

Banana Hair Pack | agrowon

हेअर पॅकचे फायदे

केसांना हेअर पॅक लावल्याने केसांना पोषण मिळते. हा हेअर पॅक केसांसाठी चांगला आहे. यामुळे केस सिल्की होतात.

Banana Hair Pack | agrowon

केस चमकदार

केस चमकदार करण्यासाठी तुम्ही या हेअर मास्कचा वापर करू शकता.

Banana Hair Pack | agrowon
आणखी पाहा...