Anuradha Vipat
तुमची समाजात आणि कामाच्या ठिकाणी किंमत वाढवण्यासाठी तुमच्या सवयी महत्त्वाच्या ठरतात.
जर तुम्ही कोणाला काही वचन दिले असेल किंवा वेळ दिली असेल, तर ती पाळा.
जास्त बोलणाऱ्या व्यक्तीची किंमत अनेकदा कमी होते. समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची सवय लावा.
स्वतःला अपडेट ठेवा. नवीन तंत्रज्ञान, भाषा किंवा कौशल्ये आत्मसात करा.
तुमचा 'फर्स्ट इम्प्रेशन' तुमच्या आत्मविश्वासातून आणि पेहरावातून दिसतो.
जिथे तुमची गरज नाही किंवा जिथे तुमचा अपमान होतोय, तिथे 'नाही' म्हणायला शिका.
सतत परिस्थितीबद्दल किंवा लोकांबद्दल तक्रार करणाऱ्या व्यक्तीपासून लोक दूर पळतात.