Anuradha Vipat
गुलकंद उन्हाळ्यात आणि इतर वेळी खाणे फायदेशीर आहे. गुलकंद हे आयुर्वेदीक आहे. ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
गुलकंद शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते
गुलकंद उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करतो
गुलकंद पचनक्रिया सुधारून पोट शांत ठेवतो.
गुलकंद शरीराला ऊर्जा देऊन ताजेतवाने करते.
गुलकंदमुळे बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या समस्यांवर आराम मिळतो.
गुलकंदमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते