Guidelines on Snakebite : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पुस्तिकेत सर्पदंशाबाबत मार्गदर्शक सूचना

Aslam Abdul Shanedivan

पाच राज्यात हेल्पलाइन नंबर

सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीसह, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांत १५४०० हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे

Guidelines on Snakebite | Agrowon

सर्पदंशाबाबत पुस्तिका

या हेल्पलाईन नंबरबरोबरच सर्पदंशाबाबत पुस्तिका जारी केली आहे. यात साप चावल्यास काय करावे आणि काय करू नये याबाबत सुचना केल्या आहेत

Guidelines on Snakebite | Agrowon

असे काही करू नका

सर्पदंश झाल्यानंतर संबंधितावर जास्त दबाव येईल किंवा घाबरेल असे काही करू नका.

Guidelines on Snakebite | Agrowon

सापावर हल्ला किंवा मारण्याचा प्रयत्न

सर्पदंशानंतर सापावर हल्ला किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही

Guidelines on Snakebite | Agrowon

इंजेक्शन किंवा औषधाचा वापर

सर्पदंशाची जखम कापू नका, अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन किंवा औषधाचा वापर करू नका.

Guidelines on Snakebite | Agrowon

पारंपारिक उपचार पद्धती

सर्पदंशानंतर रक्तप्रवाह थांबेल असे काही करू नका किंवा पारंपारिक उपचार पद्धतींचा वापर टाळावा

Guidelines on Snakebite | Agrowon

श्वसनात अडथळा

सर्पदंश झाल्यास संबंधिताला झोपायला देवू नका. यामुळे श्वसनात अडथळा निर्माण होऊ शकतो.

Guidelines on Snakebite | Agrowon

Helpline Number For Snakebite : सर्पदंशावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हेल्पलाईन नंबर