Fruit Council : फळशेतीच्या विकासासाठी मार्गदर्शक ‘इंडो फ्रूट डेव्हलपमेंट कौन्सिल'

Team Agrowon

‘इंडो फ्रूट डेव्हलपमेंट कौन्सिल' अंतर्गत सर्व फळपिकांना एकत्र घेऊन कार्य करण्यासाठी देशात ‘इंडो फ्रूट डेव्हलपमेंट कौन्सिल’च्या (आयएफडीसी) स्थापनेतून क्रांतिकारी, विधायक पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याने त्यासाठी मुख्य पुढाकार घेतला आहे.

Fruit Council | Agrowon

फ्रूट कौन्सिल द्वारे देशातील सर्व फळपिकांमधील भागधारकांना (स्टेकहोल्डर्स) एकत्र आणले जाणार आहे.

Fruit Council | Agrowon

उत्पादन, विक्री- प्रक्रिया- बाजारपेठ- निर्यात अशी मूल्यसाखळी असलेला उद्योग या दृष्टीने फळशेतीकडे पाहता येणार आहे .

Fruit Council | Agrowon

फळ शेतीच्या विकासासाठी अनुकूल धोरणे तयार करणे, त्यासाठी सल्ला मसलत, शासनासाठी दबावगट तयार कले जातील.

Fruit Council | Agrowon

फ्रूट कौंन्सिल अंतर्गत शेतकऱ्यांसह सर्व भागधारकांच्या समस्या व आव्हाने एकत्रित सोडवल्या जाणार आहेत.

Fruit Council | Agrowon

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य परतावा मिळण्याच्या दृष्टीने ‘डिजिटल मंडी’ उपक्रम राबदिला जाणार आहे.

Fruit Council | Agrowon

प्रक्रिया, मूल्यवर्धनास चालना. प्रक्रियादारास ‘स्टॅंडर्ड पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस’ देऊन त्याची क्षमता बांधणी विकसित करुण मूल्यसाखळीची मानके तयार केली जाणार आहेत.

Fruit Council | Agrowon
आणखी पाहा...