sandeep Shirguppe
पेरू एक पौष्टिक फळ आहे आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
पेरूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
बद्धकोष्ठता आणि अतिसारासारख्या समस्यांवर प्रभावी ठरते.
रोज पेरू खाल्ल्याने हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी करते.
पेरूमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
पेरू त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक तत्वे असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.