sandeep Shirguppe
मधमाशा फुलझाडांमधून परागीकण एकत्र करून मध तयार करतात.
मध कच्चा असतो त्यावेळी अमिनो अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल आणि साखर असते.
फ्रुक्टोसचं प्रमाण अधिक असल्यानं मध साखरेपक्षा अधिक गोड असतो.
मधाचा वापर अनेक वर्षं जंतूनाशक म्हणूनही केला जात आहे.
मध हा प्रामुख्यानं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन घटकांपासून तयार झालेला आहे.
रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवू शकतो. म्हणून मधाचंही ठराविक प्रमाणातच सेवन करायला हवं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दुधासह एक चमचा मधाचे सेवन करा.