Guava : पेरू खाणे आरोग्यदायी असलेतरीही 'या' लोकांनी खाऊ नये

Aslam Abdul Shanedivan

आहारात फळांचा वापर

आपण आपल्या आहारात फळांचा वापर करायला हवा. फळांच्या वापरामुळे निरोगी राहण्यास मदत मिळते

Guava | agrowon

पेरू

फळांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. पेरू देखील पेरू व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट भरपूर असलेले फळ आहे

Guava | agrowon

वजन लवकर कमी होते

पेरू कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत असून फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन लवकर कमी होते.

Guava | agrowon

पेरूचे सेवन काहींनी टाळावे

पण काही लोकांनी पेरूचे सेवन टाळणे गरजेचे आहे. नाहीतर काही समस्या उद्भवू शकतात.

Guava | agrowon

लो बीपी

ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी पेरूचे सेवन अजिबात करू नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.

Guava | agrowon

पचनासंबंधी समस्या

ज्यांनी अपचन आणि पोटाच्या इतर समस्या आहेत. त्यांनी पेरू खाऊ नये. यामुळे पोट खराब होणे, बद्धकोष्ठता उद्भवू शकते

Guava | agrowon

त्वचेची जळजळ

पेरू किंवा पेरूचा अर्क खाल्ल्याने काहींना त्वचेवर जळजळ होऊ शकते. यामुळे एक्झिमाने ग्रस्त व्यक्तिनींनी पेरू टाळावे.

Guava | agrowon

Anjeer Water : रिकाम्या पोटी 'या' सुक्यामेव्याचं पाणी प्या; होतील गुणकारी फायदे

आणखी पाहा