Anjeer Water : रिकाम्या पोटी 'या' सुक्यामेव्याचं पाणी प्या; होतील गुणकारी फायदे

sandeep Shirguppe

अंजीर

अंजीर आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. अंजीरला एक सिक्रेट 'सुपर फूड' मानलं जात.

Anjeer Water | agrowon

आयुर्वेदात अंजीरचे फायदे

आयुर्वेदमध्ये अंजीरचे अनेक फायदे सांगितले आहेत. सुके अंजीर खाण्याचे लाभदायी फायदे आहेत.

Anjeer Water | agrowon

अशक्तपणावर प्रभावी

तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ अंजीर भिजत घालावे आणि सकाळी अंजीर खावे.

Anjeer Water | agrowon

अंजीर भिजवलेले पाणी

अंजीर भिजवलेले पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. भिजवलेल्या अंजीरचं पाणी पोटासाठी खूप फायदेशीर आहे.

Anjeer Water | agrowon

बद्धकोष्ठतेवर आराम

भिजवलेल्या अंजीरमध्ये फायबर जास्त प्रमाणत असतं. त्यामुळे बद्धकोष्ठताची समस्या दूर होते.

Anjeer Water | agrowon

हृदयावर गुणकारी

ज्या लोकांचे हृदयाचे ठोके वाढतात आणि जास्त थकल्या सारखे किंवा घाबरल्या सारखे वाटते यांना अंजीर गुणकारी आहे.

Anjeer Water | agrowon

अंजीरचं पाणी अॅनिमियावर

ॲनिमियाच्या रुग्णासाठी अंजीर आणि भिजवलेल्या अंजीरचं पाणी खूप फायदेशीर ठरतं.

Anjeer Water | agrowon

मॅग्नेशियम

पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक तत्वे अंजीरमध्ये असतात.

Anjeer Water | agrowon
आणखी पाहा...