Guava : रोज एक पेरू नक्कीच ५ आजार होतील बरे जाणून घ्या फायदे

sandeep Shirguppe

पेरू

पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर यासारखे घटक असतात.

Guava | agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे.

Guava | agrowon

हृदय निरोगी ठेवते

पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असलेल्या पेरूमुळे रक्तदाब नियंत्रीत राहतो.

Guava | agrowon

पचनक्रिया सुधारते

पेरूत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचन सुधारते.

Guava | agrowon

रक्तातील साखर नियंत्रण

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

Guava | agrowon

वजन कमी

पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

Guava | agrowon

त्वचेसाठी चांगले

पेरूतील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Guava | agrowon

डोळ्यांसाठी चांगले

पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Guava | agrowon
आणखी पाहा...