Guava And Cold-Cough : थंडीत पेरूचे सेवन केल्याने खरंच होतो का सर्दी खोकला?

Anuradha Vipat

सेवन

आयुर्वेदानुसार, पेरूचे सेवन थंडीत केल्याने सर्दी आणि खोकला होऊ शकतो,

Guava And Cold-Cough | Agrowon

कफ

पेरूमध्ये शीत गुण असतो. पेरूचे सेवन केल्याने शरीरातील कफ वाढू शकतो

Guava And Cold-Cough | Agrowon

सल्ला

थंडीत पेरूचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Guava And Cold-Cough | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

Guava And Cold-Cough | Agrowon

खोकला

वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार पेरूच्या पानांच्या चहामुळे खोकल्यासारखी लक्षणे कमी होतात

Guava And Cold-Cough | agrowon

घशाचा संसर्ग

वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार पेरूमध्ये असलेले प्रतिजैविक गुणधर्म घशाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

Guava And Cold-Cough | agrowon

पचन

पेरू जास्त खाल्ल्यास पचनाच्या समस्या होऊ शकतात

Guava And Cold-Cough | Agrowon

Daily Almond Intake : दिवसाला किती प्रमाणात करावे बदामाचे सेवन?

Daily Almond Intake | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...