Anuradha Vipat
बदामाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते पण त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.
दिवसाला बदामाचे सेवन करण्याचे योग्य प्रमाण हे वय, लिंग, आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते.
एका अभ्यासानुसार, दिवसाला 5-6 बदामांचे सेवन करणे पुरेसे असते
बदामामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई, आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व असतात
बदामाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
12-17 वयोगटासाठीतील लोकांनी दिवसातून 5-9 बदामाचे सेवन करावे
18 वर्षांवरील लोकांनी दिवसातून 7-8 बदामाचे सेवन करावे