Guar : एक सामान्य भाजी आहेत भरपूर फायदे

Aslam Abdul Shanedivan

नैसर्गिक उपाय

गवार बद्धकोष्ठता, अतिसारावर नैसर्गिक उपाय म्हणून वापरला जाते

Guar | Agrowon

भूक आणि पचनक्रिया

आहारात गवारचा समावेश केल्यास भूक वाढवते आणि पचनक्रिया सुधारते.

Guar | Agrowon

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम

मधुमेहाच्या रुग्णांसाठी गवार उत्तम असून यातील टॅनिन आणि फ्लेव्होनॉइड्स रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

Guar | Agrowon

हृदयाच्या समस्या

गवारमधील गुणधर्म फायबर, फोलेट आणि पोटॅशियम हृदयाच्या समस्यांपासून संरक्षण देतात.

Guar | Agrowon

हाडे मजबूत

गवार ही कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असल्याने हाडे मजबूत होतात.

Guar | Agrowon

महिलांसाठी वरदान

गवार ही लोह, कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिडचा स्रोत असून ती गरोदरपणात महिलांसाठी वरदान ठरते.

Guar | Agrowon

चिडचिड

तसेच गवारमधील गुणधर्म हे चिडचिड कमी करण्यासही लाभदायक ठरते

Guar | Agrowon

Expensive Mangoes : जगातील सर्वात महाग ६ आंब्याच्या जाती