Indoor Plants : घरातील प्रकाशात वाढणवारी 'ही' पाच झाडे

Aslam Abdul Shanedivan

झाडे आणि वनस्पती

आज प्रत्येकाला झाडे आणि वनस्पती आवडतात. यातील काही बागेत लावणारी तर काही घरातील इनडोअर असतात.

Indoor Plants | Agrowon

इनडोअर झाडे

झाडे घर आणि बागेच्या दोघांच्या सौंदर्यात नक्कीच भर घालतात. विशेष घरातील इनडोअर झाडे.

Indoor Plants | Agrowon

स्नेक प्लांट (Snake Plant)

घराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच काही झाडे आपल्या घरातील प्रकाशही वाढवतात. यात स्नेक प्लांट येत असून ते घरातील हवा शुद्ध करतं

Indoor Plants | Agrowon

झेब्रा कॅक्टस (Mammillaria zebrina)

हे अद्वितीय पानांसाठी ओळखले जाते. याला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. तर खिडक्यांचे सौंदर्य वाढवते.

Indoor Plants | Agrowon

स्पायडर प्लांट (Spider Plant)

स्पायडर प्लांट, ज्याला क्लोरोफिटम कोमोसम असेही म्हणतात. याची पाने लांब आणि सुंदर असतात.

Indoor Plants | Agrowon

पीस लिली (Spathiphyllum)

पीस लिली दिसायला अतिशय सुंदर आणि चमकदार असते. जी कमी सूर्यप्रकाशात वाढते. ती घराला शुद्ध हवाही देते.

Indoor Plants | Agrowon

वाळवंटी गुलाब

याची मुळे सुजलेली दिसतात. पण, त्याची गुलाबी किंवा पांढरी फुले खूप सुंदर दिसतात. चांगली गोष्ट म्हणजे याला जास्त सूर्यप्रकाश आणि जास्त पाणी लागत नाही.

Indoor Plants | Agrowon

Neem, basil and honey : स्वच्छ चेहरा हवा असेल तर लावा 'हा' फेस मास्क