Green Tea : ग्रीन टी घेतल्यानंतर बॅग फेकून देता? तर थांबा याचे आहेत अनेक फायदे...

Aslam Abdul Shanedivan

ग्रीन टी

अनेकांना आपल्या बागेत बसून चहा घेण्याचा क्षण आवडत असतो. यात आता ग्रीन टीची भर पडली असून लोक सध्या ग्रीन टी घेताना दिसतात.

Green Tea | Agrowon

ग्रीन टी उत्तम पर्याय

बागकामात झाडांच्या चांगल्या वाढीसाठी सेंद्रिय खतांबरोबरच ग्रीन टी उत्तम पर्याय आहे

Green Tea | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर असून झाडांच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. यामुळे ग्रीन टी कसा वापरायची याबाबत हे थोडसं...

Green Tea | Agrowon

पालापाचोळा म्हणून वापरा

आपल्या बागेत अशी काही झाडे असतात ज्यांना ओलावा कायम लागतो. अशा वनस्पतींसाठी ग्रीन टी हा उत्तम पर्याय असू शकतो.

Green Tea | Agrowon

ग्रीन टी बॅग

अशा झाडांच्या भोवती ग्रीन टी बॅग फाडून पसरवल्यास ते कार्पेटसारखे काम करेल. यामुळे ओलावा टिकवून राहण्यास मदत करते

Green Tea | Agrowon

मातीत मिसळा

ग्रीन टी बॅग सहसा वापरल्यानंतर फेकून दिल्या जातात. मात्र त्या मातीत मिसळल्यास झाडे दुप्पट वेगाने वाढण्यास मदत होईल.

Green Tea | Agrowon

मातीचे पोषण

चहाची पिशवी उघडून ती थंड झाल्यावर पाने मातीत मिसळावी लागतात. ही पाने मातीचे पोषण करतील.

Green Tea | Agrowon

Neem Fertilizer : 'या' ७ स्टेप्समध्ये घरच्या घरी बनवा कडुलिंबाचे खत