Green Spices : पदार्थांचा स्वाद वाढविणारे हिरवे मसाले

Team Agrowon

कोथिंबीर

कोथिंबीर अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा क्वचित शिजवून खाल्ली जाते. उदाहरणार्थ, मिसळ अथवा पोहे यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते. 

Green Spices | Agrowon

कढीपत्ता

कढी, आमटी, खिचडी, पोहे, इत्यादी पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी कढीपत्त्याचा वापर होतो.

Green Spices | Agrowon

पुदीना

पुदीना शरीराला थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक असून पोटदुखीवर उपयोगी आहे.

Green Spices | Agrowon

गवती चहा 

चहाला चव येण्यासाठी गवती चहाचा उपयोग करतात. गवती चहा पासून काढलेले तेल सुगंधी आणि औषधी असते.

Green Spices | Agrowon

मेथी

मेथीची भाजी सर्वांनाच आवडते. मेथीची पाने वाळवून कसुरी मेथी तयार केली जाते जी जेवणाची चव वाढविते.

Green Spices | Agrowon

मिरची

भारतीय जेवण मिरचीशिवाय पूर्ण होत नाही. तीखट पदार्थ बनविण्यासाठी हिरव्या किंवा लाल मिरचीचा वापर होतो.

Green Spices | Agrowon

लसूण

लसणाचा वापर फोडणी देताना लसणाचा वापर होतो. लसूण पाकळ्यांशिवाय लसणाच्या हिरव्या पानांचा म्हणजेच पातीचा वापर विविध पदार्थांची चव वाढविण्यासाठी होतो.

Green Spices | Agrowon