Green Peas Benefits : हिरवे मटर आरोग्यासाठी अगदी बेटर

sandeep Shirguppe

वाटाणा फायदे

मटरची भाजी, मटर पराठा, मटर पुलाव अशा अनेक पदार्थांच्या माध्यमातून आपण वाटाणा आहारात घेतो.

Green Peas Benefits | agrowon

आरोग्यादायी मटर

मटर खाण्याचे नेमके फायदे तुम्हाला माहिती आहे काय? याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Green Peas Benefits | agrowon

व्हिटॅमिन सी

मटरमध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा असते. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

अल्फा-कॅरोटीन

हिरव्या वाटाण्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, एपिक्टिन, कॅरोटीनोईड्स आणि अल्फा-कॅरोटीन असतात ज्याचा फायदा आपल्या त्वचेला होतो.

Green Peas Benefits | agrowon

व्हिटॅमिन बी-६

गोडसर वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन बी-६, विटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड असते. त्वचेसाठीही ते उत्तम ठरते.

Green Peas Benefits | agrowon

रक्तातील साखर नियंत्रण

वाटाण्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

Green Peas Benefits | agrowon

हाडांसाठी उत्तम

हाडांसाठी वाटाणा हा उत्तम असतो. वाटाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजनही वाढत नाही व त्याचा फायदा शरीराला होतो.

Green Peas Benefits | agrowon

कोलेस्ट्रॉल पातळी

वाटाणा कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील नियंत्रित ठेवतो. विटॅमिन आणि फायबर रक्तातील साखर वाढू देत नाही.

Green Peas Benefits | agrowon