Chia Seeds : चिया (सबज्या) सीड या गोष्टीवर प्रभावी ठरेल!

Sanjana Hebbalkar

चिया सीड

जिल्ह्यात मागील दोन-तीन हंगामांपासून चिया सीड लागवडीचे प्रयोग सुरू होते. जिल्ह्यात चिया सीडची हजार एकरावर लागवड होत आहे.

चिया सीडकडे कल

शेतकरी सध्या चिया सीडची लागवड करण्याकडे झुकत आहेत. मात्र या सब्जाच्या बीया अर्थात चिया सीडचे प्रचंड फायदे आहेत.

कशाप्रकारे खाव

अनेकदा उन्हाळ्यात या बीया पाण्यात टाकून उष्णता कमी करण्यासाठी पिल जातं. फालुदा किंवा काही पदार्थांमध्ये देखील याचा वापर केला जातो.

बिया छोट्या काम मोठ

या बिया छोट्या काळ्या आणि राखाडी रंगामध्ये असतात आणि अंडाकृती आकारामध्ये असतात. पण हे छोट्या बीया खूप मोठ काम करतात

मधुमेही

सब्याच्या बिया तुमच टाइप-2 च्या मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. आणि तुमच्या ह्रदयाला तंदुरूस्त ठेवतात

हाडं मजबूत

सब्जाच्या बीयामुळे आपली हाड मजबूत होण्यास मदत मिळते. याचं कारण म्हणजे बियांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखी खनिज असतात

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय म्हणजे सबज्याच्या बिया फायदेशीर आहेत.कारण यामध्ये विरघळणारे आणि नविरघळणारे घटक असतात

आणखी वाचा...