Immunity Boosting Vegetables : रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या महत्त्वाच्या पालेभाज्या

Anuradha Vipat

रोगप्रतिकारक शक्ती

वारंवार आजारी पडणे टाळण्यासाठी आणि शरीराचे संसर्गापासून रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.

Immunity Boosting Vegetables | Agrowon

प्रमाण

पालेभाज्यांमध्ये विटामिन ए, सी, के, लोह, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत करतात.

Immunity Boosting Vegetables | Agrowon

पालक

पालकामध्ये विटामिन 'सी', बीटा-कॅरोटीन आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराला संसर्गाशी लढण्याची ताकद देतात.

Immunity Boosting Vegetables | agrowon

शेवग्याचा पाला

हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक चमत्कारिक पाला मानला जातो. यात संत्र्यापेक्षा ७ पटीने जास्त विटामिन 'सी' असते.

Immunity Boosting Vegetables | Agrowon

मेथी

मेथीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ही भाजी रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

Immunity Boosting Vegetables | agrowon

चवळीची पाने

या पानात अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीराची अंतर्गत रोगप्रतिकारक यंत्रणा सुधारतात.

Immunity Boosting Vegetables | Agrowon

पुदिना

पुदिन्यामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हा गळा आणि फुफ्फुसांचे संसर्गापासून रक्षण करतो.

Immunity Boosting Vegetables | Agrowon

Self Love Tips :स्वतःचा स्वीकार आणि आदर कसा करावा? स्वतःवर प्रेम करण्याची गुरुकिल्ली

Self Love Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...