Watercress Vegetable : पाण्यात उगवणारी वस्पती आहे पोषक तत्वांचे 'पॉवरहाऊस'

Aslam Abdul Shanedivan

भाज्या

निरोगी राहण्यासाठी भाज्या खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांसह घरातील जेष्ठ देत असतात.

Watercress Vegetable | Agrowon

पोषक तत्व

भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

Watercress Vegetable | Agrowon

वॉटरक्रेस म्हणजे जलकुंभी

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) एका संशोधनात सर्वात आरोग्यदायी भाजी म्हणून वॉटरक्रेस म्हणजे जलकुंभी असल्याचे म्हटले आहे.

Watercress Vegetable | Agrowon

पौष्टिक दर

जलकुंभीचा पौष्टिक दर स्कोअर १०० पैकी १०० असून इतर भाज्यांच्या तुलनेत सर्वात आरोग्यदायी आहे

Watercress Vegetable | Agrowon

चायनीज कोबी

तर चायनीज कोबीचा पौष्टिक दर स्कोअर ९१.९९ टक्क्यांचा आहे.

Watercress Vegetable | Agrowon

आहारतज्ज्ञ डाना एलिस हन्स

आहारतज्ज्ञ डाना एलिस हन्स यांनी जलकुंभी ही पोषक तत्वांनी भरलेली भाजी असल्याचे सांगितले आहे.

Watercress Vegetable | Agrowon

भरपूर जीवनसत्त्वे

जलकुंभीत भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तर यात व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, आयर्न, व्हिटॅमिन बी६, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात

Watercress Vegetable | Agrowon

Chia Seeds : वजन वाढवायचं आहे तर चिया सिड्सचे सेवन कराचं

आणखी पाहा