sandeep Shirguppe
काहींना वजन कमी करणे अवघड असते तर काहींना वजन वाढवणे देखील अवघड असते.
तुम्हाला वजन वाढवायचं आहे तर तुम्ही चिया सिड्सचा आहारात समावेश करू शकता.
चिया सिड्समध्ये प्रोटीन, फायबर सारखे अनेक पोषक घटक असल्याने वजन वाढण्यास मदत होते.
दह्यामध्ये चियासीड्स मिक्स करून खाऊ शकता. यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते.
ब्रेड किंवा मफिनच्या पिठात चिया बिया घालून खाल्ल्यास वजन वाढवण्यास मदत होईल.
तुम्ही शारीरिकदृष्ट्या कमकुवत असाल तर वजन वाढवण्यासाठी चिया बियां सीड्सोबत स्मूदी खाऊ शकता.
एक ग्लास दूधामध्ये गुलकंद आणि चिया बिया मिसळून सेवन केल्यास वजन वाढीस चालना मिळेल.
२ चमचे चियाच्या बिया भिजवून सॅलडसोबत खाल्ल्यास वजन वाढण्यास सुरूवात होईल.